कामकज पदधती


१. प्रत्यक्ष कामकाज -

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन :

प्रशिक्षण
बाजारपेठ उपलब्धतेची माहिती देणे.
उत्पादनाबाबत संशोधन व विकास

२. पतसंस्थांच्या कमीतकमी २ जास्तीत जास्त ४ कर्मचाय्राना व्यवसाय विकास सेवा केंद्रप्रमुख म्हणून प्रशिक्षित करणे.

३. कर्मचारी हा कर्ज विभागातील असावा अथवा shares विभागातील असावा तो कायमस्वरूपी नोकरीतील असावा.

४. जिल्हा स्थरीय व्यवसाय विकास सेवा केंद्रासाठी संभाव्य पतसंस्थेची निवड करण्यात यावी व त्यांची संमती घेऊन त्या संस्थेच्या पुढाकाराने जिल्हा त्या संस्थेच्या पुढाकाराने जिल्हा स्तरीय प्रशिक्षण सेवा केंद्र सुरु करण्यात यावे.

५. जिल्हावार उद्योगाची निवड करण्यात येऊन तसे उद्योग समूहाचे निर्मिती (Cluster Formation) करण्यात यावे.

६. उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या साधन सामुग्रीची उपलब्धता, मनुष्यबळ, वीजपुरवठा, बाजारपेठ, गुणवत्ता नियंत्रण इ. बाबींचे प्रशिक्षण देणे.

७. प्रशिक्षणासाठी यंत्रणा उभी करणे.

८. जिल्हा स्तरीय व्यवसाय विकास केंद्र (D . B . S . C) :

प्रशिक्षण
प्रशिक्षणासाठी संवादक म्हणून काम करणे
उद्योगसमूहाची निर्मिती (Cluster Formation)

९. जिल्ह्यातील पतसंस्था उद्योग विकास केंद्र स्थापन करण्यासाठी उद्युक्त करणे.

१०. त्यासाठी राज्य फेडरेशन व पतसंस्थांच्या पातळीवरील व्यवसाय विकास केंद्र यांच्या दरम्यान दुवा म्हणून काम करणे.

११. उद्योग समूहासाठी येणाऱ्या अडचणीचे निराकरण करणे.

१२. पतसंस्था पातळीवरील व्यवसाय सेवा केंद्र (D . B . S . C)

कर्ज पुरवठा दिलेल्या उद्योगांची यादी तयार करणे.
या व्यसनाच्या आर्थिक व्यवसाय वृद्धीचा आढावा घेणे.
करीत असलेल्या उद्योजगांसंबंधी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन करणे, प्रशिक्षण देणे.
पहिली बैठक : ज्या सभासदांनी [महिला व युवा वर्ग] नवीन उद्योग सुरु करावयाचा आहे, अशा सभासदांना एकत्र करून उद्योजगतेचे महत्व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी व उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी गरज समजावून सांगण्यासाठी प्राथमिक बैठक घेण्यात यावी. या बैठकीस (D . B . S . C) कडून प्रशिक्षक / Motivator बोलावण्यात यावेत.
ज्या पतसंस्थांना या सेवेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांच्यासाठी वार्षिक आकारणी करून ती रक्कम राज्य फेडरेशनकडे जमा करण्यात यावी. तसा करार (D . B . C) व संबंधित पतसंस्था यांच्या दरम्यान करण्यात यावा.
दुसरी बैठक : या बैठकीत उद्योग करण्यास उद्युक्त झालेल्या सभासदांना स्वतंत्रपणे एकत्रित करून [दुसरी बैठक] त्यांचे समुपदेशन करणे.
तिसरी बैठक : उद्योग व्यवसाय तयार झालेल्या सभासदांना पुन्हा एकदा स्वतंत्रपणे बोलावून [तिसरी बैठक] एकास एक (One to One) (across the table) बोलावून त्यांच्या संकल्पनेतील उद्योग सुरु करण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण देणेसंबंधी निश्चित योजना तयार करणे.

१३. नवं उद्योगजकांना त्यांच्या उद्योग सूर करण्यापासून आर्थिक द्रुष्टया सक्षम कारण्यापावेतो (D . B . C) व पतसंस्थेचे कर्मचारी त्यावर नियंत्रण ठेवतील (Moniter).

१४. यासाठी प्रशिक्षण, पाणीपुरवठा, बाजारपेठ उपलब्धता, पॅकिंग, ब्रॅण्डिंग, research and development याची माहिती संबंधित नवं उद्योजकांना देण्यात येईल व त्यासाठी वेळोवेळी योग्यतेनुसार प्रशिक्षण देण्यात येईल.